Untold 💘 story
दुष्परिणाम माहीत असूनही केलेल जानारे व्यसन म्हणजे प्रेम !
दुनिया जब भी प्यार के किस्से मुझे सुनाती है बस वो मुझे याद आती है ।
हो मान्य करतो ना।
पड़लो होतो तिच्या प्रेमात .तीची आणि माझी भेट पण अनपक्षित घडलेली ।
अभ्यासाच्या वार्धक्यामुळे भंबारुन गेलेलो
पण तिचा सहवास हवा हवा सा वाटायचा. तिच्या सोबत असतांना स्वतःला विसरायचो तिचा सुगंधासमोर चाफा पन कमी ठरणार ।
तिच्या ओठांच चुंबन होताच
माझ्या रोम रोमात तिची लहर उठायची ।
तिच्या मदहोशीत मि स्वतः गुंग व्हायचो ।
मित्रांचे celebration असो किवा दुःखाचा, भाग तिचा सहवास म्हणजे स्वर्गवास ।
ति म्हणजे बिना काठ असलेला समुद्र
फ़क्त मि त्यात पोहोत होतो l
शेवटी एक दिवस आई ने मला तिच्यासोबत पकडल ....!
हळूच जवळ येवुन म्हणाली ।
"ज्याच्या ढूंगनात परिस्थितीशी लढ़न्याचा
दम नस्तो ना तेच लोक असल्या व्यसनात पडतात"!
शेवटी मिच breakup केला ।
ती माझी शेवटची @cigarette@ होती
@Rajendra@

Mast re
ReplyDeleteThank you suraj .
Deleteक्या खूब लिखा भाई🙌
ReplyDeleteThank u kunal ..
DeleteKhup Maja ali wachnyat..😊👌
ReplyDeleteThank you 👍
DeleteChan lihala.. Pn Athavan nahi yet ka cigarette chi.
ReplyDeleteThank u Namita....👍😂😂😂😂
Deletemst re..
ReplyDeleteThank you .👍
DeleteBhariiii ... Bhava
ReplyDeleteThank you # pawan #
Deleteराजेंद्र खरं तर प्रेम कुठलंही असो त्यात त्रास हा अटळ असतो, ते तरी पुरे की तू कुण्या व्यक्ती वरती प्रेम नाही केलंस ते तर याही पार शिकांकिक आहे.....🔥
ReplyDeleteबाकी उत्तम रेखाटन घडवून आणलसं हा तू...
Keep it up....👌👍
Thank you da ..👍
Deleteलाजवाब भाई 👌👌
ReplyDeleteThank u bro 👍
DeleteNice bro
ReplyDeleteThank u👍
DeleteMst Raja...
ReplyDeleteThx rushi. ..👍
Deletebhau bhevlo mi 😍😍
ReplyDelete😂😂😂😂 thank u kuldeep ..
DeleteThis comment has been removed by the author.
Delete