Saturday, November 17, 2018

 Untold 💘 story

दुष्परिणाम माहीत असूनही केलेल जानारे व्यसन म्हणजे प्रेम !
दुनिया जब भी प्यार के किस्से मुझे सुनाती है बस वो मुझे याद आती है ।
हो मान्य करतो ना।
पड़लो होतो तिच्या प्रेमात .तीची आणि माझी भेट पण अनपक्षित घडलेली ।
अभ्यासाच्या वार्धक्यामुळे  भंबारुन गेलेलो
पण तिचा सहवास हवा हवा सा वाटायचा. तिच्या सोबत असतांना स्वतःला विसरायचो तिचा सुगंधासमोर चाफा पन कमी ठरणार ।
तिच्या ओठांच चुंबन होताच
माझ्या रोम रोमात तिची लहर उठायची ।
तिच्या मदहोशीत  मि स्वतः गुंग  व्हायचो ।
मित्रांचे celebration असो किवा दुःखाचा, भाग तिचा सहवास म्हणजे  स्वर्गवास ।
ति म्हणजे बिना काठ असलेला समुद्र
फ़क्त मि त्यात पोहोत होतो l
शेवटी एक दिवस आई ने मला  तिच्यासोबत पकडल ....!
हळूच जवळ येवुन म्हणाली ।
"ज्याच्या ढूंगनात  परिस्थितीशी  लढ़न्याचा
दम  नस्तो ना  तेच लोक असल्या व्यसनात पडतात"!











         शेवटी  मिच breakup केला ।
 ती माझी शेवटची @cigarette@ होती

                    @Rajendra@

23 comments:

  1. क्या खूब लिखा भाई🙌

    ReplyDelete
  2. Khup Maja ali wachnyat..😊👌

    ReplyDelete
  3. Chan lihala.. Pn Athavan nahi yet ka cigarette chi.

    ReplyDelete
  4. राजेंद्र खरं तर प्रेम कुठलंही असो त्यात त्रास हा अटळ असतो, ते तरी पुरे की तू कुण्या व्यक्ती वरती प्रेम नाही केलंस ते तर याही पार शिकांकिक आहे.....🔥
    बाकी उत्तम रेखाटन घडवून आणलसं हा तू...
    Keep it up....👌👍

    ReplyDelete
  5. लाजवाब भाई 👌👌

    ReplyDelete